Bank of India Bharti 2021 – बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध रिक्त जागांची भरती

By | March 7, 2021

Bank of India Bharti 2021:  बँक ऑफ इंडिया अंतर्गत “प्राध्यापक, कार्यालय सहाय्यक, अटेंडंट आणि वॉचमन पदांच्या एकूण 5 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2021 आहे.

Bank of India Bharti 2021

Bank of India Bharti 2021

Organization बँक ऑफ इंडिया
Post प्राध्यापक, कार्यालय सहाय्यक, अटेंडंट आणि वॉचमन
Total Vacancies 5
Qualification
अर्ज पाठविण्याचा पत्ता विभागीय कार्यालय, कोलकाता विभाग, कृषी वित्त आणि वित्तीय समावेशन विभाग सहावा मजला, 5, बी.टी.एम. सारणी, कोलकाता- 700001
Location West Ban gal
अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 मार्च 2021

 

Important Links
PDF जाहिरात http://bit.ly/3eeWW0Q
अधिकृत वेबसाईटwww.bankofindia.co.in
Social Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *