CAG Recruitment 2021

By | February 3, 2021

CAG Recruitment 2021 :  भारतीय नियंत्रक आणि महालेखा परीक्षक विभाग – म्हणजेच भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक पदासाठी 10811 (महाराष्ट्र लेखा परीक्षक : 277 / लेखापाल : 336) जागांसाठी भरती जाहिरात लवकरच येणार आहे . ऑडीटर आणि अकाऊंटट पदासाठीची “प्रतिक्रिया नोटीफिकेशन” cag.gov.in. वर निघाली आहे. ज्यांना CAG च्या या जागांसाठी प्रयत्न करायचा आहे, त्यांच्यासाठी या लेखात इत्यंभूत माहिती आहे. 19 फेब्रुवारी 2021 पर्यंत टिप्पणी अर्ज करू शकतात.

cag recruitment 2021

पदाचे नाव ऑडीटर आणि अकाऊंटट
पद संख्या 10811 जागा  (महाराष्ट्र लेखा परीक्षक : 277 / लेखापाल : 336)
शैक्षणिक पात्रता Graduate
अर्ज पद्धती ऑफलाईन
वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे
टिप्पणी अर्ज पाठविण्याचा पत्ता  श्री व्ही. एस. वेंकटानाथन, सहाय्यक सी आणि एजी (एन), ओ / ओ सीएजी ऑफ इंडिया, 9, दीन दया; उपाध्याय मार्ग, नवी दिल्ली – 110124

 

Important Links For CAG Recruitment 2021

 PDF जाहिरात : http://bit.ly/3cgwenE
अधिकृत वेबसाईट : cag.gov.in
Social Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *