Postal Life Insurance Mumbai Bharti 2020 – 10th Pass Govt Jobs

By | December 13, 2020

Postal Life Insurance Mumbai Bharti 2020

Postal Life Insurance Mumbai Bharti 2020

Postal Life Insurance Mumbai Bharti 2020 : टपाल जीवन विमा मुंबई येथे अभिकर्ता पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवाराचे वय 18 ते 50 वर्षे दरम्यान असावे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 15 ते 17 डिसेंबर 2020 आहे.

Details Post

  • पदाचे नाव – अभिकर्ता
  • शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त केंद्रीय/ राज्य सरकारच्या बोर्ड/ संस्थांमधून 10 वी उत्तीर्ण
  • वयोमर्यादा – 18 ते 50 वर्षे दरम्यान असावे.
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – प्रवर अधीक्षक, टपाल जीवन विमा विभाग, मुंबई दक्षिण विभाग टपाल कार्यालयमी नवी अनेक्स बिल्डिंग मुंबई – 400001
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ते 17 डिसेंबर 2020 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Postal Life Insurance Mumbai Bharti 2020 
Postal Life Insurance Mumbai Bharti 2020 PDF जाहिरात : https://bit.ly/2WcwaM8
Postal Life Insurance Mumbai Bharti 2020अधिकृत वेबसाईट 1 : pli.indiapost.gov.inPostal Life Insurance Mumbai Bharti 2020अधिकृत वेबसाईट 2 : www.indiapost.gov.in
Social Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *